#akshay kumar

Showing of 79 - 92 from 166 results
अक्षय-परिणितीच्या 'केसरी'चं शूटिंग संपलं, हा पहा फर्स्ट लूक

मनोरंजनDec 17, 2018

अक्षय-परिणितीच्या 'केसरी'चं शूटिंग संपलं, हा पहा फर्स्ट लूक

अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांचं शूटिंगनंतरचं फर्स्ट लूक समोर आलंय. त्यात अक्षय शीख बनलाय. तो अँग्री यंग मॅन दिसतोय. त्याच्या सोबत परिणिती एकदम पंजाबी लूकमध्ये दिसतेय.