Akola Videos in Marathi

महाराष्ट्र: पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहे कारण? पाहा SPECIAL REPORT

महाराष्ट्रNov 20, 2019

महाराष्ट्र: पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहे कारण? पाहा SPECIAL REPORT

कुंदन जाधव (प्रतिनिधी) अकोला, 20 नोव्हेंबर: अकोला जिल्ह्यातले पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यभरात मागणी असलेलं कपुरी पान काही काळानंतर रंगणार नसल्याची स्थिती आहे. पानमळ्यांचा पीक विम्यात समावेश नसल्यानं उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading