भारतात दसऱ्याला 'रावणा'च्या पुतळ्याचं दहन केलं जातं. पण विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात असंही एक ठिकाण आहे, ज्याठिकाणी रावणाची पूजा केली जाते.