News18 Lokmat

#akola

Showing of 40 - 53 from 109 results
VIDEO : सरकारचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू समर्थकांनी पेटवली बैलगाडी

व्हिडिओNov 2, 2018

VIDEO : सरकारचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू समर्थकांनी पेटवली बैलगाडी

अकोला, 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुक्काम मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आमदार कडू यांच्या समर्थकांनी सरकारचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी पेटवून दिली. अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांचे हरभरा आणि तुरीचे चुकारे त्यांच्या खात्यात आले नाही तर, अमरावती येथील डीएमओ कार्यालय पेटवून देण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.