#akola

Showing of 14 - 27 from 111 results
SPECIAL REPORT : दिवसभर बिबं फोडायची आणि रात्री पाण्यासाठी लढा!

महाराष्ट्रMay 3, 2019

SPECIAL REPORT : दिवसभर बिबं फोडायची आणि रात्री पाण्यासाठी लढा!

कुंदन जाधव, अकोला, 02 मे : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातलं सायखेड हे गाव श्रमदानाला लागलं आहे. आदिवासी बहूल गावात जेमतेम परिस्थिती असलेले गावकरी दिवसभर मोलमजुरी आणि बिबं फोडण्याचं काम करताय आणि रात्री श्रमदान करतात.