akola news

Akola News

Showing of 14 - 22 from 22 results
कोरोनाने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC पास झालेल्या तरुणाचा मृत्यू

बातम्याMay 16, 2021

कोरोनाने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC पास झालेल्या तरुणाचा मृत्यू

UPSC पास झालेल्या अकोल्यातील एका विद्यार्थ्याचं कोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावून (deprive dream of becoming a collector) नेलं आहे. त्यामुळे काही दिवसांतच आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार, अशी स्पप्न रंगवणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या