#akol

Special Report : शिर्डीचा 'मांझी'; गावासाठी बनवला 12 कि.मी.चा रस्ता

व्हिडिओJan 23, 2019

Special Report : शिर्डीचा 'मांझी'; गावासाठी बनवला 12 कि.मी.चा रस्ता

शिर्डी, 23 जानेवारी : आपल्या गावातला रस्ता अत्यंत वाईट आहे, दुर्लक्षित आहे. सरकार किंवा लोकप्रतिनिधींकडून तो होणार नाही हे एका गावातल्या तरुणानं ओळखलं आणि मग त्यानं एकट्याच्या हिमतीवर हा रस्ता पूर्ण करायचा ध्यास घेतला. काम सुरू करताच त्याला साथ मिळाली ती त्याच्या मित्रांची. मग काय पठ्ठ्यानं मित्रांच्या मदतीनं तयार केला 12 किलोमीटरसा रस्ता. कोतूळ या लहानशा गावात राहणाऱ्या अभिमन्यू शेळके या ध्येयवेड्या युवकाची यशोगाथा सांगताहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी हरीश दिमोटे...