News18 Lokmat

#ajit pawar

Showing of 1 - 14 from 399 results
'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात

बातम्याAug 13, 2019

'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात

पुणे, 13 ऑगस्ट : पुणे राष्ट्रवादीत एका निनावी लेटर बॉम्बने चांगलीच खळबळ माजली आहे. या पत्राद्वारे संघटनेतील सर्व पदे ही मराठा समाजालाच दिली जात असल्याचा आरोप केला गेला आहे. राष्ट्रवादीने मात्र, यासंबंधीचे आरोप फेटाळून लावलेत. पाहुयात यासंदर्भातला एक रिपोर्ट...