राजकीय नेते शिस्तीसाठी प्रशासनाला आदेश देत असताना त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमातच नियम पायदळी तुडवले गेल्याने पुण्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.