#ajit pawar

Showing of 79 - 92 from 742 results
VIDEO : शिरूर मधून हारलो तर पवारांची औलाद सांगणार नाही -अजित पवार

व्हिडिओJan 7, 2019

VIDEO : शिरूर मधून हारलो तर पवारांची औलाद सांगणार नाही -अजित पवार

शिरूर, 7 जानेवारी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अजित पवारांना दिल्लीचे वेध लागले का? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे शिरूर मदतारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. शिरूरमधल्या एका खाजगी कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जर शरद पवारांनी आदेश दिले तर शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढेल आणि जिंकून दाखवेन असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला. तर अजित पवारांचं हे आव्हान शिरूरचे विद्यमान शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी देखील स्वीकारलंय. मात्र लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार अजित पवारांना हिरवा कंदील दाखवणार का हाच खरा प्रश्न आहे.

Live TV

News18 Lokmat
close