या आयपीएलमध्ये (IPL 2021) तीन नंबरवर कोण खेळणार? हा दिल्ली कॅपिटल्ससमोर प्रश्न आहे. दिल्लीकडं तिसऱ्या क्रमांकासाठी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे दोन अनुभवी बॅट्समन दावेदार आहेत.