सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' मध्येही हे गाणं जेव्हा नव्या शब्दांसह समोर आलं तेव्हा मात्र सैराटच्या चाहत्यांचा राग अनावर झाला.आणि हा राग सोशल मीडियावर ट्रोलिंगव्दारे समोर आला.