अभिनेत्री ऐश्वर्या राय अनेकदा चर्चेचा विषय देखील बनली आहे. काही वर्षांपूर्वींच तिने केलेल्या फोटोशूटमुळे बच्चन कुटुंबामध्ये वादंग निर्माण झाल्याचे वृत्त काही मीडिया अहवालांनी दिले होते.