#airport

Showing of 66 - 79 from 162 results
VIDEO : विमानाच्या कॉकपीटमध्ये अवतरले घुबड, व्हिडिओ व्हायरल

मुंबईFeb 4, 2019

VIDEO : विमानाच्या कॉकपीटमध्ये अवतरले घुबड, व्हिडिओ व्हायरल

विवेक गुप्ता, 04 फेब्रुवारी : मुंबईतील विमानतळावर उभ्या असणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील कॉकपीटमध्ये घुबड आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. विमान उड्डाण करण्यासाठी पायलट जेव्हा कॉकपीटमध्ये गेल्यावर घुबड पाहून ते हैराण झाले होते. त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी घुबडाला बाहेर काढलं आणि त्यानंतर विमानाने उड्डाण घेतले.