#airport

Showing of 53 - 66 from 162 results
VIDEO : 2 वर्षांच्या चिमुकलीसह वीरपत्नीचा शहीद पतीला अखेरचा सलाम, नाशिककरांचे डोळे पाणावले

महाराष्ट्रFeb 28, 2019

VIDEO : 2 वर्षांच्या चिमुकलीसह वीरपत्नीचा शहीद पतीला अखेरचा सलाम, नाशिककरांचे डोळे पाणावले

28 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे जवान स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यात शहीद झाले. त्यांचं पार्थिव आज नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी त्यांचे वडील, आई आणि पत्नीने आपल्या चिमुकलीसह अखेरचा सलाम केला. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.