News18 Lokmat

#airforce

वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट

बातम्याMay 8, 2019

वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट

मुंबई, 8 मे: मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. वायुसेनेचं विमान मंगळवारी रनवेवरून घसरलं आहे. मेन रनवे काही काळ बंद ठेवण्यात आला होता. इथल्या घटनेचा आढावा न्यूज 18 च्या प्रतिनिधींनी घेतला आहे.