Air Strike

Showing of 66 - 79 from 235 results
एअर स्ट्राईक करताना केवळ देशहिताचा विचार केला - मोदी

बातम्याMar 31, 2019

एअर स्ट्राईक करताना केवळ देशहिताचा विचार केला - मोदी

एअर स्ट्राईक करताना केवळ देशहिताचा विचार केला होता. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतु नव्हता. जवानांवर विश्वास असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी दहशतवाद पोसला जात आहे त्याच ठिकाणी त्याचा खात्मा करण्यात येत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. दिल्लीतील तालकटोरा मैदानातून 'मैं भी चौकीदार' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.