इस्रायलकडून भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. पण आता एक वेगळीच बातमी बाहेर आळी आहे. या देशाच्या 20 इंजिनीअर्सवर ड्रोन तंत्रज्ञान भलत्याच देशाला विकवल्याचा आरोप लागला आहे.