Air Attack

Air Attack - All Results

Showing of 1 - 14 from 21 results
SPECIAL REPORT : अजहर मसूदवरून पाकचा माईंडगेम?

व्हिडीओMar 4, 2019

SPECIAL REPORT : अजहर मसूदवरून पाकचा माईंडगेम?

04 मार्च : भारतावर वारंवार हल्ले करणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद जिवंत आहे. तो मारला गेल्याच्या बातम्या पाक माध्यमांनी पसरवून आणि तो आजारी असल्याचं सांगत पाक माईंडगेम तर खेळत नाही ना असा प्रश्न पडला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एअऱ स्ट्राईकनंतर शांततेची कबुतरं उडवून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षित पोसत राहायचं अशा कृतीनं पाकच्या कथित दहशतवादाविरोधातल्या लढाईचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय हे नक्की.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading