Aiims Videos in Marathi

'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

बातम्याAug 24, 2019

'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. 'असा नेता होणे नाही', अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading