Ahmednagar

Showing of 79 - 92 from 124 results
VIDEO: सुजय विखे यांच्या रूपानं काँग्रेस-राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक - मुख्यमंत्री

महाराष्ट्रApr 12, 2019

VIDEO: सुजय विखे यांच्या रूपानं काँग्रेस-राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक - मुख्यमंत्री

अहमदनगर, 12 एप्रिल : ''डॉ. सुजय विखे यांच्या रूपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक झाला आहे. नगरमध्ये सुजय यांचा विजय निश्चित आहे'', असा विश्वास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नगरमध्ये आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ''देशाला विकासाच्या मार्गाने केवळ मोदी नेऊ शकतात'', असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading