#ahmednagar s13p37

Showing of 1 - 14 from 17 results
अहमदनगर निवडणूक निकाल 2019 LIVE : भाजपचे सुजय विखे पाटील विजयाच्या वाटेवर

बातम्याMay 23, 2019

अहमदनगर निवडणूक निकाल 2019 LIVE : भाजपचे सुजय विखे पाटील विजयाच्या वाटेवर

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.

Live TV

News18 Lokmat
close