समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे.