News18 Lokmat

#ahamadnagar

Showing of 1 - 14 from 148 results
VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

व्हिडीओJul 22, 2019

VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

अहमदनगर, 22 जुलै : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आता अहमदनगरमध्ये येऊन पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरेंनी युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या हजरजबाबीपणाचा प्रत्यय सर्वांना आला. यावेळी एका विद्यार्थ्यानं संवादावेळी आदित्य ठाकरेंना काका राज ठाकरेंकडून आपण कोणता धडा घेतला, असा प्रश्न विचारला. त्याला आदित्य ठाकरेंनीही तितकंच शिताफीनं उत्तर दिलं.