#agitation

Showing of 1 - 14 from 67 results
VIDEO : पुण्यात रेल्वे प्रबंधक कार्यालयावर हंडे वाजवत धडकल्या संतप्त महिला 

व्हिडिओJan 22, 2019

VIDEO : पुण्यात रेल्वे प्रबंधक कार्यालयावर हंडे वाजवत धडकल्या संतप्त महिला 

पुणे, 21 जानेवारी : पुण्यात ताडीवाला रोड भागातील रेल्वे कॉलनीत गेल्या आठवडाभरापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अतियश कमी दाबानं गढूळ पाणी येत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी रेल्वेच्या प्रबंधक कार्यालयावर 'हंडा मोर्चा' काढला.

Live TV

News18 Lokmat
close