Africa

VIDEO : वर्ध्यातले महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला जाणार दक्षिण आफ्रिकेला

व्हिडीओFeb 2, 2019

VIDEO : वर्ध्यातले महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला जाणार दक्षिण आफ्रिकेला

वर्धा, 2 फेब्रुवारी : वर्ध्यातील सेवाग्राम येथे साकरण्यात आलेले महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन्ही महापुरुषांचे शिल्प सातासमुद्रापार जाणार आहे. या दोन्ही महात्म्याच्या अर्धाकृती पुतळ्यांना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील टॉल्स्टॉय फार्म मध्ये स्थापित केलं जाणार आहे. गांधीवाद्यांनी जोहान्सबर्ग येथील टॉलस्टाय फार्म मध्ये मंडेला आणि गांधीचे शिल्प असावे अशी संकल्पना मांडली होती. हे शिल्प आज रवाना करण्यात आलेत. शिल्पकार अशोक वहिवटकर, गांधीवादी जालंधरनाथ आणि सचिन भेले यांनी मिळून हे दोन्ही शिल्प साकारले आहेत.