Africa Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 24 results
इथल्या जमिनीत म्हणे हिरे सापडतायत! श्रीमंतीच्या मोहापायी खोदायला धावले हजारो लोक

बातम्याJun 16, 2021

इथल्या जमिनीत म्हणे हिरे सापडतायत! श्रीमंतीच्या मोहापायी खोदायला धावले हजारो लोक

दक्षिण आफ्रिकेच्या क्वाह्लाथी (KwaHlathi ) गावात हजारो लोक खोदकामात गुंतले आहेत. इथे काही असे दगड सापडल्याचा दावा आहे, जे हिऱ्यासारखे दिसतात. देशभरातून कुदळ-फावडं घेऊन लोकांची झुंबड उडाली आहे. पाहा

ताज्या बातम्या