Afghanistan

Afghanistan

Afghanistan - All Results

Showing of 1 - 14 from 28 results
अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा विश्वविक्रम! धोनीला मागे टाकलं

बातम्याMar 20, 2021

अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा विश्वविक्रम! धोनीला मागे टाकलं

अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार असगर अफगाण (Asghar Afghan) याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. कर्णधार म्हणून असगर अफगाण सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच जिंकणारा खेळाडू बनला आहे. त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) 41 विजयांचा रेकॉर्ड मोडला आहे.

ताज्या बातम्या