शोधा राज्य/ मतदार संघ

#adityanath

VIDEO : अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा

व्हिडिओMay 15, 2019

VIDEO : अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा

नवी दिल्ली 15 मे : काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अहमनगर येथील राहणाऱ्या एका तरूणाने गोंधळ घातला. नचिकेत असं या तरुणाचं नाव आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच नचिकेत उठला आणि त्याने राष्ट्रध्वज फडकवत घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ पत्रकार परिषद थांबवावी लागली होती. योगी आदित्यनाथ यांना अजय सिंग बिस्ट संबोधल्या बद्दल गोंधळ घातल्याचं नचिकेतनं सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close