#aditya thackeray

शिवसेनेचे राज्यमंत्री चक्क आदित्य ठाकरेंच्या पाया पडले, VIDEO व्हायरल

बातम्याMar 25, 2019

शिवसेनेचे राज्यमंत्री चक्क आदित्य ठाकरेंच्या पाया पडले, VIDEO व्हायरल

यवतमाळ, 25 मार्च : शिवसेनेच्या लोकसभा उमेदवार भावना गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड हे चक्क आदित्य ठाकरे यांच्या पाया पडताना दिसले. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी कमी असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या एका मंत्र्याने पाया पडल्याने हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाया पडणाऱ्या संजय राठोड यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

Live TV

News18 Lokmat
close