Aditya Thackeray

Showing of 40 - 53 from 82 results
आदित्य ठाकरेंना का हवाय 'जन आशीर्वाद', काय आहे 'मातोश्री'च्या मनात?

मुंबईJul 18, 2019

आदित्य ठाकरेंना का हवाय 'जन आशीर्वाद', काय आहे 'मातोश्री'च्या मनात?

मुंबई, 18 जुलै : सत्तेत असून शिवसेनेचा मोर्चा अशी टीका पक्षावर होत असतांना, आजपासून युवासेना अध्यक्ष आदित्या ठाकरेंची जन आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेबद्दल राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.