#aditya pancholi controversy

कार मॅकेनिकने पैसे मागितले म्हणून आदित्य पांचोलीने दिली जीवे मारण्याची धमकी, FIR दाखल

बातम्याJan 22, 2019

कार मॅकेनिकने पैसे मागितले म्हणून आदित्य पांचोलीने दिली जीवे मारण्याची धमकी, FIR दाखल

सुरुवातीला आदित्यने पैसे वेळेवर देण्याचं पक्क केलं होतं. मात्र जेव्हा त्याने आदित्यला फोन केला तेव्हा आदित्याने मॅकेनिकला उडवा उडवीची उत्तरं दिली.