#adinath kothare

'83'मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता साकारणार दिलीप वेंगसरकर यांची भूमिका

बातम्याMar 30, 2019

'83'मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता साकारणार दिलीप वेंगसरकर यांची भूमिका

25 जून 1983 या दिवशी भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यावर आधाारित '83' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close