छोट्या पडद्यावरील अभिनेता आमीर अली (Aamir Ali) याने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोत तो एका अज्ञात मुलीबरोबर दिसून येत आहे. त्याने टाकलेल्या या फोटोंमुळे त्याचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत.