#actor ranveer singh

मलायका-अर्जुन या तारखेला करणार लग्न?

बातम्याMar 28, 2019

मलायका-अर्जुन या तारखेला करणार लग्न?

गेली अनेक दिवस मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या पण सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या तारीखच फिरत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.