#accuse arrest

सीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT

बातम्याAug 23, 2019

सीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 23 ऑगस्ट: INX मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची 4 दिवस सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापूर्वी चिदंबरम यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं. सीबीआयनं त्यांना 20 प्रश्न विचारले. ते प्रश्न नेमके काय होते पाहा SPECIAL REPORT.