#accident

Showing of 79 - 92 from 257 results
LIVE VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात, रस्ता ओलांडताना खबरदारी घ्या!

व्हिडिओJan 25, 2019

LIVE VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात, रस्ता ओलांडताना खबरदारी घ्या!

25 जानेवारी : सूरतमध्ये महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव जाणाऱ्या एका टॅम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोने दुचाकीस्वारला काही अंतर दूरपर्यंत फरफटत नेलं होतं. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.