#accident

Showing of 66 - 79 from 257 results
VIDEO: महिलेने मारली ट्रॅकवर उडी, अख्खी ट्रेन अंगावरून गेली पण...!

बातम्याFeb 21, 2019

VIDEO: महिलेने मारली ट्रॅकवर उडी, अख्खी ट्रेन अंगावरून गेली पण...!

ठाणे, 21 फेब्रुवारी : ‘जाको राखे साईया मार सके ना कोई ’ही म्हण तुम्ही एकलीच असेल. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर एक महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रकवर उतरली. पण यात ती आश्चर्यकारक बचावली आहे. महिलेने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली आत्महत्या करण्यासाठी. रेल्वेचे अख्खे 15 डबे महिलेच्या अंगावरून जातात पण तरीदेखील या 60 वर्षाची महिला बचावली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.