#accident

Showing of 53 - 66 from 257 results
VIDEO : कर्नाटकात भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

बातम्याMar 22, 2019

VIDEO : कर्नाटकात भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

विजापूर, 22 मार्च : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. सिंदगी परिसरातील ही घटना आहे. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.