हा अपघात घडताच कोस्टगार्डच्या काही बोटी आणि हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना हेलिकॉप्टरमधून काढण्यात आलेले हे एक्सक्लुझिव्ह फोटो आमच्या हाती लागले आहेत.