#accident

Showing of 53 - 66 from 531 results
LIVE VIDEO : जळता रावण अंगावर पडू नये म्हणून लोक पळाले आणि रेल्वेखाली आले

बातम्याOct 19, 2018

LIVE VIDEO : जळता रावण अंगावर पडू नये म्हणून लोक पळाले आणि रेल्वेखाली आले

पंजाबात रावणदहन बघायला आलेल्या लोकांना रेल्वेनं चिरडलं; किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मृतांचा आकडा वाढू शकतो. अमृतसरच्या जौडा फाटक भागात ही घटना घडली. पंजाबअमृतसर- लुधियाना रस्त्यावर हे ठिकाण आहे. रावणाचा पुतळा जळायला लागला आणि तो अंगावर पडेल या भीतीने लोकांनी पळापळ सुरू केली. रेल्वे ट्रॅकच्या जवळच हा रावणदहन कार्यक्रम असल्यानं लोकांनी ट्रॅककडे धाव घेतली. तेवढ्यात धडधडत गाडी आल्यानं अनेक लोक चेंगरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रावणदहन बघायला शेकडो लोक जमा झाले होते.

Live TV

News18 Lokmat
close