Accident Video

Showing of 14 - 23 from 23 results
कारची धडक बसली आणि आगडोंब उसळला, बुलडाण्यातील अपघाताचा LIVE VIDEO

व्हिडीओApr 10, 2019

कारची धडक बसली आणि आगडोंब उसळला, बुलडाण्यातील अपघाताचा LIVE VIDEO

10 एप्रिल : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनं जळून खाक झाली. या अपघात दोन जण ठार झाले आहेत. शुभम हिवाळे (वय-22), ज्ञानेश्वर इंगळे (वय-25) अशी मृतांची नावे आहेत. धानोरा फाटा नजीक मलकापूरवरून नांदुराकडे दोन वाहने येत होती. समोर जाणार्‍या वाहनाला मागील बाजूने धडक बसली आणि अचानक एका वाहनाने पेट घेतला. त्यानंतर दुसऱ्या वाहनालाही आग लागली. बघता बघता काही क्षणात दोन्ही वाहनं जळून खाक झाली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading