सध्या कोरोनाची लक्षणं न दिसणारे रुग्णही आहेत. त्यामुळे कुणालाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, त्यामुळे ट्रेन प्रवासात (Train travelling) काळजी घ्यायला हवी.