#ac local

Showing of 1 - 14 from 20 results
चर्चगेट-विरार एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद कमी

मुंबईJan 5, 2018

चर्चगेट-विरार एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद कमी

मोजक्या प्रवाशांचा अपवाद वगळता एसी लोकलचे अनेक डबे अक्षरशः रिकामे असतात. बोरिवलीपासून काही प्रवाशांची त्यात भर पडली. मात्र तरीही इतर लोकलच्या तुलनेत या फेऱ्या गर्दीचा भार कमी करण्यास अपयशी ठरल्या आहेत.