राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सत्तार यांनी चर्चा केली. एवढंच नाही तर दोघांनी सोबत स्नेहभोजनचा आस्वादही घेतला.