Aayush Sharma Videos in Marathi

अडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं

बातम्याAug 15, 2018

अडचणीत सापडला सलमानचा मेहुणा, पोलिसांनी भर रस्त्यात पकडलं

15 ऑगस्ट : सलमान खानचा मेव्हना आयुष शर्मा हा सध्या लवरात्री सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदरामध्ये आहे. पण तिथे पोलिसांकडून बरोबर आयुषच्या खिशाला कात्री लागली आहे. आयुष शर्मा आणि त्याची को-स्टार वरीना हुसैन वडोदराच्या रस्त्यांवर स्कूटी घेऊन फिरत होते. अहो, इतकंच नाही ते विना हेल्मेट फिरत होते. विना हेल्मेट स्कूटी चालवत असल्यामुळे बडोदरा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडून 100 रुपयांची पावती फाडली.