Aarey

Aarey - All Results

Showing of 1 - 14 from 35 results
'आरे'ला कारे करणाऱ्या ठाकरेंची कोंडी, कारशेड हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल

बातम्याJan 29, 2020

'आरे'ला कारे करणाऱ्या ठाकरेंची कोंडी, कारशेड हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल

आरे कॉलनीतील जागेत उभ्या राहाणाऱ्या कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोपवलाय. यात त्यांनी कारशेड प्रकल्प इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही अशी शिफारस केलीय.