#aap

Showing of 1 - 14 from 254 results
SPECIAL REPORT : केजरीवालांनी का व्यक्त केल्या 'या' दोन जीवघेण्या शंका?

देशMay 18, 2019

SPECIAL REPORT : केजरीवालांनी का व्यक्त केल्या 'या' दोन जीवघेण्या शंका?

दिल्ली, 18 मे : निवडणुकीचा अवघा एक टप्पा राहिला असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दोन विधानांनी खळबळ माजली आहे आणि त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली आहे. ज्या पक्षाच्या प्रमुखांनी सुरक्षा नाकारली होती. त्याच केजरीवालांना आता त्यांच्या जीवाला मोठा धोका असल्याचा दावा केला असून दिल्ली पोलिसांना अकार्यक्षम ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.