#aamir khan

Showing of 1 - 14 from 35 results
SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

बातम्याJun 30, 2019

SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

मुंबई, जून 30 : धर्मांधांच्या दंगलमुळे झायरा वसीमनं बॉलिवूडमधून एक्झिट घेतली आहे. धर्मामुळे एक्झिट घेत असल्याचं झायरानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून स्पष्ट केलं आहे. धाकड गर्ल अशी झायराची इमेज आहे. पण धर्मांधांपुढे झायराचा नाईलाज झाला.