Aadhaar Linking

Aadhaar Linking - All Results

आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं PAN होणार रद्द!

बातम्याFeb 15, 2020

आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं PAN होणार रद्द!

27 जानेवारी 2020 पर्यंत 17.58 कोटी पॅनधारकांनी पॅनबरोबर आधार (PAN Aadhaar Card) लिंक नाही केलं आहे. पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तशा इशाराच आयकर विभागाकडून देण्यात आला आहे.